manojkambale076@gmail.com
मनोज कांबळे-जरंडीकर, माणदेश एक्सप्रेस मध्ये मुख्य प्रतिनिधी आहेत. २०१७ पासून ते पत्रकारीतेत आहेत. त्यांनी MSW केले असून, विविध सामाजिक संस्थामध्ये त्यांना कामाचा मोठा अनुभव आहे. सामाजिक, राजकीय पत्रकारितेमध्ये ते जवळपास ०८ वर्षांपासून आहेत.