For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

व्हॉट्सअॅ पच नवीन फिचर! आता Meta AI च्या मदतीने मिळू शकतात अॅनिमेटेड स्टिकर्स आणि GIFs

03:07 PM Aug 17, 2024 IST | Mandesh Express
व्हॉट्सअॅ पच नवीन फिचर  आता meta ai च्या मदतीने मिळू शकतात अॅनिमेटेड स्टिकर्स आणि gifs
Advertisement

Meta च्या मालकीचं WhatsApp ने युजर्ससाठी नवे अपडेट जारी केले आहे. आता व्हॉट्सअॅशप युजर्स GIPHY वापरता येणार आहेत. त्यांच्यासाठी Meta AIच्या एका टूलच्या मदतीने पर्सनलाईज्ड स्टिकर्स देखील बनवता येणार आहेत. युजर्स स्टिकर्स शोधू आणि शेअर देखील करू शकणार आहेत. यासाठी आता त्यांना व्हॉट्सअॅनप मधून बाहेर पडण्याची गरज नाही. व्हॉट्सअॅटप आता अॅाप वरील संवाद युजर्ससाठी अधिक मजेशीर आणि सर्वसमावेशक करण्याचा अंदाज आहे.

Advertisement

व्हॉट्सअॅीपच्या अधिकृत वेबसाईट वर दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅ प आता GIPHY सोबत एकत्र आले आहे यामुळे स्टिकर्स आता थेट व्हॉट्सअॅिप दिसू शकतील. GIPHY हे त्यांच्या अॅमनिमेटेड स्टिकर्स आणि GIFs साठी लोकप्रिय आहेत. आता ते थेट व्हॉट्सअॅेप मध्ये दिसणार आहेत. युजर्स त्यांच्या संवादाच्या मूड नुसार ते थेट वापरू शकतात.

Advertisement

व्हॉट्सअॅेप युजर्स आता AI stickers बनवू शकतात. यासाठी मेटाचं एआय टूल त्यांना मदत करणार आहे. कस्टम स्टिकर्स बनवण्यासाठी Meta AI चा वापर करता येणार आहे. सध्या हे फीचर दोन्ही iPhone आणि Android वर अमेरिकेमध्ये उपलब्ध असणार आहे. याव्यतिरिक्त, अँड्रॉइड युजर्स Spanish आणि Bahasa Indonesia मध्ये एआय स्टिकर्स तयार करतील. WhatsApp Bans 70 Lakh Indian Users: व्हॉट्सॲपची मोठी कारवाई; 70 लाख भारतीय खाती बंद, तुम्हीही करताय का 'ही' चूक? वाचा सविस्तर.

Advertisement

GIPHY,च्या इंटिग्रेशनने व्हॉट्सअॅेप युजर्सला आता अनेक अॅ0निमेटेड स्टिकर्स आणि GIFs मिळू शकतात. ती चॅट्समध्ये सर्च आणि शेअर देखील करता येऊ शकतात. यामुळे संवादामध्ये अजून क्रिएटीव्हिटी निर्माण करता येऊ शकते. आता व्हॉट्सअॅशप युजरला योग्य स्टिकर अॅलप मधून बाहेर न पडता देखील पाठवता येणार आहे. या इंटिग्रेशन मुळे युजर्सचा अॅ्प वापरण्याचा अनुभव थोडा सुकर होईल.

Advertisement

युजर्सना हे स्टिकर्स पाहण्यासाठी, वापरण्यासाठी स्टिकर आयकॉन वर क्लिक करा. टेक्स्ट किंवा इमोजी वरून सर्च करा. यामुळे तुमची चॅट्स थोडी स्पेशल होणार आहेत. Android चे युजर्स देखील ही कस्टम स्टिकर मेकर फीचर्स वापरू शकतील. युजर्स ते बनवू शकतात, एडीट करू शकतात आणि शेअर करू शकतात.

Advertisement

Tags :