ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

प्रा. दत्तात्रय जाधव यांचे अकस्मित निधन

09:11 PM Dec 04, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय येथे कार्यरत असलेले प्रा. दत्तात्रय जाधव यांचे आज दिनांक ०४ रोजी सकाळी अकस्मित निधन झाले.

प्रा. दत्तात्रय जाधव हे आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय येथे कार्यरत होते. त्यांची तब्येत खालवली असल्याने  गेली तीन ते चार दिवस झाले त्यांच्यावर सांगली येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरु होते.

 

परंतु आज दिनांक ०४ रोजी सकाळी ६.०० च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचे निधानाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

 

Tags :
AtpadiAtpadi NewsDattatraya Jadhav AtpadiProf. Dattatraya Jadhav
Next Article