Mumbai Senate Election : ABVP चा सुफडासाफ ; युवासेनेने जिंकल्या दहाच्या दहा जागा
10:11 PM Sep 27, 2024 IST | Admin@Master
Advertisement
माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचा निकाल लागला आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालील युवासेनेने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. आदित्य ठाकरेंच्या युवासेनेने दहाच्या दहा जागा जिंकून भाजप प्रणित आखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे ABVP चा धुव्वा उडवला आहे. आदित्य ठाकरेंच्या युवासेनेच्या उमेदवारांनी पाच हजारांच्या वर मतं घेतली, असून ABVP च्या उमेदवार हे हजारांच्या आतच गुंडाळल्याचं दिसून आले.
Advertisement
विजयी उमेदवार
मयुर पांचाळ - युवासेना - 5350 मते, ओबीसी प्रवर्ग
शितल देवरुखकर शेठ - 5498 मते- SC प्रवर्ग
डॉ. धनराज कोहचाडे- 5247 मते - ST प्रवर्ग
स्नेहा गवळी- महिला
शशिकांत झोरे - NT प्रवर्ग
प्रदीप सावंत - खुला प्रवर्ग
मिलिंद साटम - खुला प्रवर्ग
अल्पेश भोईर - खुला प्रवर्ग
Advertisement
Advertisement
Advertisement