राजेंद्रआण्णा देशमुख यांचा आरोपी संग्राम देशमुख याला इशारा, म्हणाले....
10:30 PM Sep 20, 2024 IST | Admin@Master
Advertisement
आटपाडी/प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी नराधम संग्राम देशमुख याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जर त्याला जामीन मिळाला तर, त्याला घरातून ओढून मारू असा इशारा माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी दिला.
Advertisement
पोलीस स्टेशनच्या आवारात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, महिलांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही. अत्याचार करणाऱ्यास चौकाचौकात फोडून काढा. गुन्हेगार कोणत्याही जातीचा असला तरी दयामाया करू नका असे ते म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement