ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

आटपाडी नगरपंचायतचा कारभार अनागोंदी : दिवसा पथदिवे सुरू ; नगरपंचायतीचा कारभार : हसावं की रडावं!

04:45 PM Aug 21, 2025 IST | Admin@Master

आटपाडी (प्रतिनिधी) : आटपाडी नगरपंचायतीचा कारभार किती बेफिकीर व अनागोंदी पद्धतीने चालतो याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले आहे. शहरातील कोष्टी गल्ली परिसरामध्ये लावलेले पथदिवे दिवसा सुरू असल्याचे चित्र समोर आले असून यामुळे नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी आमचे माणदेश एक्सप्रेस  ॲप डाऊनलोड करा करण्यासाठी क्लिक करा.

Next Article